Marathi mast ukhana

🕵🕵🕵🕵🕵🕵🕵🕵🕵🕵
न्युटन च्या बायको चा उखाणा:
😬😬😬😬😬😬😬😬😬😬
“लहानसं लेकरु खुदु खुदु हसलं,😁😁😁😁😁
“लहानसं लेकरु खुदु खुदु हसलं,😁😁😁😁😁
सफरचंद डोक्यावर पडलं,
आमचं येडं खायचं सोडुन
शोध लावत बसलं”…..!
😉😅😂😂😂😂😂😂😂😂

facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmail

नटस्मार्ट कि जॉब्समार्ट

टू बी ऑर नॉट टू बी…
दॅट इज द क्वेश्चन…
जॉब करावा की न करावा
हा एकच सवाल!
या कंपनीच्या उकिरड्यावर
खरकट्या पत्रावलीचा तुकडा होऊन
जगावं बेशरम लाचार आनंदानं…
की फेकून द्यावं हे देहाचे एम्पलॉयमेंट
त्यात गुंडाळलेल्या जाणीवेच्या यातनेसह
मार्केटच्या काळ्याशार डोहामध्ये?
आणि करावा सर्वांचा शेवट
एका राजीनाम्याने..
माझा तुझा याचा आणि त्याचाही.
बॉस नावाच्या महासर्पाने
अप्रेजलला असा डंख मारावा
की नंतर येणाऱ्या इनक्रिमेंटला
नसावा जागृतीचा किनारा
कधीही
पण नंतरच्या प्रोजेक्टला
पुन्हा स्वप्न पडू लागलं तर
तर-तर…
इथचं मेख आहे!
नव्या कंपनींच्या अनोळखी प्रदेशात
प्रवेश करण्याचा धीर होत नाही
म्हणून आम्ही सहन करतो
हे जुने जागेपण
सहन करतो डेडलाईन.. निर्जीवपणाने!
अभिमानावर होणारे आघात
अस्तित्वाच्या गाभाऱ्यात असलेल्या सत्त्वाची
विटंबना
आणि अखेर करुणेचा कटोरा घेऊन
उभे राहतो खालच्या मानेने
आमच्याच साहेबाच्या दाराशी…
साहेबा… तू इतका कठोर का रे झालास?
एका बाजूला , आम्ही ज्यांनी आम्हाला डिग्री दिली
ते आम्हाला विसरतात
आणि दुसऱ्या बाजूला , ज्यानं आम्हाला कन्फर्म केलं
तो तूही आम्हाला विसरतोस?
मग विस्कटलेल्या सिव्हीचे ही कागदं घेऊन
हे करुणाकरा ,
आम्ही एमप्लॉइजनी
कोण्याच्या पायावर डोकं आदळायच!
कोणाच्या – पायावर- कोणाच्या…
– एक ..@@@@ एमप्लॉयी. 😰😢😱

facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmail

Marathi joke

बड्या: मस्त मोबाईल आहे कुठून घेतलास. ?
:
:
पिंट्या : विकत नाही घेतला, मला धावण्याच्या शर्यतीत बक्षीस मिळाला आहे.
:
:बंड्या : कितीजण होते धावायला. ?
:
:
:
पिंट्या : मोबाईल दुकानाचा मालक, पोलिस आणि मी….!!!
😂😂😂😂😂😂

facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmail