Categories
थोर व्यक्ती

जय महाराष्ट्र

आपण आज मोकळा श्वास घेऊ शकतो कारण आज आपण स्वतंत्र आहोत, स्वराज्यात आहोत. आपल्याला हे स्वराज्य मिळवून देण्यात अनेक थोर व्यक्तींचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे, त्यागामुळे, कष्टामुळे आपल्याला स्वराज्य मिळाले आहे. या महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या बऱ्याच थोर व्यक्तींना आपण ओळखतो, काहींना हृदयात विशेष स्थान दिले आहे, तर काही काळाच्या ओघात काळाच्या पद्याआड. काही थोर व्यक्तींचे कार्यही आपल्याला माहिती नाही.

अशा अनेक थोर व्यक्तींची माहिती आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही माहिती असावी ह्यासाठी हा छोटासा प्रयत्न

धन्यवाद