- फ्लेबॉक्स CSS३ चा नवीन भाग असून त्याने विविध घटकांना (elements) एकमेकांपासून नीट मांडण्यास(alignment) सोपं केलंय. आणि तेही वेगवेगळ्या दिशेत (directions) व आराखड्यात(layout).
- फ्लेक्सबॉक्स वापरण्यामागची मुख्य कल्पना म्हणजे कंटेनरला उपलब्ध जागेत वाढण्याची किंवा लहान होण्याची क्षमता देणे.
- फ्लेक्सबॉक्स ने फ्लोट लेआऊटची जागा घेतली. कारण फ्लेक्सबॉक्सने आपण कमी, सहज समजण्या योग्य आणि तार्किक कोड लिहू शकतो.
Categories